Breaking News

पत्रकार सय्यद मुसा यांचे निधन

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दिकी
जिंतूर :-   जिंतूर शहरातील पठाण मोहल्ला येथील ज्येष्ठ पत्रकार सय्यद मुसा यांचे हृदयाच्या तीव्र झटक्याने वयाच्या 55 व्या वर्षी रविवार 3 मे रोजी पहाटे 2:00 वाजता राहत्या घरी निधन झाले आहे.
ज्येष्ठ पत्रकार सय्यद मुसा यांनी वृत्तपत्र क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याने त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. पण हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे अचानक निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा दफनविधी शहरातील फुकरा मोहल्ला कब्रिस्तान येथे रविवार 3 मे रोजी सकाळी 7 वाजता करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, 5 मुले, 3 मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close