Breaking News

* जिंतूर तालुक्यात घबराटीचे वतावरण, * शेवडी येथील कोरोना रुग्ण प्रकरणी, जिंतूर प्रशासनाची झोप उडाली,शेवडी परिसर घेतले ताब्यात प्रतिबंधक क्षेत्र घोषित, * संपर्कातील 23 जन कोरोंटाइन या लोकांचे कोरोना टेस्टिंग स्वयप पाठविले नांदेड ला * गावातील 450 लोकांची तापासनी पुढील सर्वे सुरूच आहे

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

     

             संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :- जिंतूर तालुक्यातील मैजे शेवडी येथे मुंबई येथून आलेल्या पोलीस शिपाईच्या परीवारातील दिनांक 14 मे रोजी 3 जणांना कोरोना रिपोर्ट पॉझिटियु आल्याने प्रशासनाची रात्र भर एकच धावपळ उळाली या प्रकरणी जिंतूर तहसीलदार सुरेश शेजुळ शेजुळ,व पो.नि.अशोक घोरबांड, यांना या घटनेची माहिती मिळाताच त्यानी डॉ. बोराडकर, डॉ.चांडगे, यांची एक टीम घेऊन शेवडी येथे दाखल झाले व 3+1=4 रुग्णांना घेऊन परभणी येथे कोरोना वार्डात दाखल केले. या नंतर पूर्ण शेवडी परिसर ताब्यात घेऊन येथे सेनेटायझर करण्यात आले,
गावात जाणाऱ्या व येणाऱ्या रहदारीचे सर्व रस्ते बंध करून या गावात आरोग्य विभागाच्या 9 टीम तयार करुन घरोघरी जाऊन युद्धपातळीवर सर्वे सुरू करून लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे सायंकाळी 5 वजे पर्यंत 450 पन्नास लोकांची तपासणी झाली आहे या रुगणांच्या अति संपर्कात आलेले 23 लोकांची ओळख करून त्यांची येथील ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना टेस्टिंग स्वयप घेऊन त्यांना कोरोनटाइन करण्यात आले या प्रकरणी 15 -16 मे पर्यंत जिंतूरातील 3 की.मी.परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे,या प्रकाना मुळे जिंतूरात घबराटीचे वातावरण आहे
शेवडी येथील राहणाऱ्या एका पोलीस शिपाई ची डीयुटी मुंबई येथे अर्थर रोड जेल वर होती ते दिनांक 12 मे रोजी मुंबई येथून कारने आपल्या मूळ गावी शेवडी येथे परिवारा सोबत आला होता
येथे आल्यावर परिवारातील सर्वच लोकांना अस्वस्थ वाटल्याने त्यांनी एलदरी येथील पी.एससी.सेंटर मध्ये तपासणी करून घेतली आस्था डॉक्टरानी त्याना औषध उपचार करून त्यांना होम कोरोन्टीन राहण्याचा सल्ला दिला
दरमयन हे परीवार शेतात अखाड्यावर राहायला गेला तिथे हि त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटल्याने ते जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात आले आस्था येथील डॉक्टरानी या परिवारातील 4 हि लोकांचे कोरोना टेस्टिंग चे स्वयप घेऊन नांदेड येथे पाठविण्यात आले आस्था त्यांचे रिपोर्ट दि.15 मे रोजी 4 पैकी 3 रिपोर्ट हे पॉझिटियु आले यात पोलीस शिपाई चा एक रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने याची माहिती जिंतर प्रशासन सुरेश शेजुळ व पो.नि.घोरबांड यांना मिळताच रात्री 11 वाजता आपल्या टीम सहित शेवडी येथे दाखल झाले व त्यांनी सांबांधित रुग्णना ताब्यात घेऊन परभणी येथे पाठविण्यात आले
या संसर्गचे प्रादुर्भाव इतरत्र वाढू नाय म्हणून घटनेची गंभीरता लक्षात घेऊन
पूर्ण शेवडी गाव प्रतिबांधीत क्षेत्र म्हणून घोषित केले, व लागणं झालेल्या रूग्ण च्या संपर्कातील आलेल्या 23 जणांचे कोरोना स्वयप घेऊन त्यांना कोरोनटाईन करण्यात आले
शेवडी गावाची एकूण लोक संख्य 27 शे असून या गावत आरोग्य विभाग तर्फे करोना लक्षण तपासणी मोहीम तातळीने सुरु करण्यात आली या साठी 9 टीम तयार करू आज 450 लोकांची तपासणी करण्यात आले यात कोनात हि कोरोना लक्षण आढळून आलेनाही
या घटने मुळे जिंतूर तालुक्यात घबराटीचे वातावरण आहे
दरम्यान आज उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी,टी.एच.ओ. देशमुख,डॉ केंद्रेअति.जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ शिरसलवाड अति.जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिंतूरला भेट देऊन मागरदर्शन केले
जिंतूरात कोरोना दहशती मुळे आज एक हि नागरिक घराबाहेर निघाला नाही

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close