Breaking News
◆संपर्कातील लोकांचे टेस्ट रिपोर्ट उद्यायेणार, आज नवीन एक हि स्वयंशित नाही, ◆जिंतूरात कर्फ्यु शंभर टक्के यशस्वी कोरोनाला हरवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य, पो.नि.घोबांड,

[responsivevoice_button voice="Hindi Female"]
संपादक :-अकबर सिद्दीकी
जिंतूर :- जिंतूर तालुक्यातील शेवडी येथे कोरोना रुग्ण मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर जिंतूरात कर्फ्युचा आज दुसरा दिवस होता याची अंमलबजावणी नागरिकांनी कडेकोट पने केली असून
आज दि.16 मे रोजी एक हि स्वयंशीत मिळून आला नाही त्या रुगणांच्या संपर्कातील लोकांचे नमुनेची रिपोर्ट उद्या येणार अशी माहिती डॉ चांडगे, डॉ. बोराडकर यांनी दिली
जिंतूर पोलीस दला कडून कर्फ्यु मुळे सर्व मुख्य ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉईंट ठेवण्यात आले होते आज दुसरा दिवस असून नागरिकांचे शंभर टक्के सहकार्य मिळत असून जिंतूरात शांतता व सुव्यस्था अबाधित असून अफवेवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक आशोक घोरबांड यांनी जनसमर्थक ला बोलताना केले
संपर्कातिल व्यक्ती चे रिपोर्ट कडे संद्या सर्वांचे लक्ष लागले आहे,
असे मनोगत अशोक घोरबांड पोलीस निरीक्षक यांनी केले