Breaking News

*आरोग्य विभागास सहकार्य करण्याचे आव्हान डॉ दिनेश बोरालकर,, *आरोग्य विभागा मार्फत जिंतूर तालुक्यत सर्वे सुरू, शिक्षक,आशाताई ,अशावर्कर आरोग्य कर्मरचारी, टीम लागली कामाला,,

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :- प्राथिमक आरोग्य केंद्र एलदरी अंतर्गत सर्व आरोग्य उप केंद्रात कोरोना विषाणु प्रादुर्भाव सर्वेक्षण आज दिनांक 19 मे रोजी पासून मोहिम चा शुभारंभ करण्यात आले
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांचे आदेशा प्रमाणे डॉ शंकरराव देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्गदर्शना खाली सम्पूर्ण परभणी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोना विषाणु चा प्रादुर्भाव रोकन्याचा द्रष्टिकोनातून ही मोहिम राबविली जात आहे,याचाच एक भाग म्हणून जिंतूर तालुक्यतील एलदरी प्राथमिक केंद्र अंतर्गत उप केंद्र अम्बरवाड़ी ,अंगलगाव, अंगलगाव तांडा ,किन्ही येथे ही मोहिमे राबविली जात आहे .या मोहिमे मधे प्रत्येक टीम मार्फ़त घरो घरी जाऊँन सर्वेक्षण केल्या जाणार असून प्रत्येक घरातील वक्ती ची नोंद घेऊन कोणास मधुमेह,उच्चरक्त दाब,कैंसर, क्षयरोग असे इतर गंभीर आजार असणाऱ्या वेक्तिची नोंद घेतली जाणार असून, याच बरोबर प्रत्येक घरातील वक्ती पैकी कोणी मुम्बई,पुणे,औरंगाबाद,किवा रेड ज़ोन मधे असलेल्या शहरातून आली असल्यास तशी नोंद झाली का व त्यांना कोरोंटोन केले होते का,आणि भेटिचा दरम्यान कोणास ताप,खोकला, स्वासघेण्यास त्रास अर्शी लक्षणे असल्यास तशी नोंद करण्यात येणार आहे या कामा साठी शिक्षक वर्ग, आरोग्य सहायक ,आंगनवाड़ी ताई,आरोग्य कर्मचारी, परिचारिका,आशा स्वयंसेविका,याचा टीम व पर्यवेक्षण करण्याचे काम राबविले जाणार असून सर्व जनतेने या साठी आपल्या कड़े येणाऱ्या टीम ला सम्पूर्ण आणि अचूक माहिती देऊन आरोग्य विभागास सहकार्य करण्याचे आव्हान डॉ दिनेश बोरालकर तालुका आरोग्य अधिकारी जिंतुर आणि डॉ कैलाश पवार, डॉ श्रीमती स्वाति आकोशे मॅडम ,डॉ गांजरे सर्व वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र एलदरी यांनी केले आहे मोहिम यशस्वी होने साठी श्री सिद्दीकी एस. एन.आरोग्य कर्मचारी श्रीमती नागोसे आर.वी.परिचारिका परिश्रम घेत आहेत

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close