Breaking News

◆परभणी येथील नामवंत रुग्णालयत शरिक झालेला व्यक्ती निघाला कोरोना पॉझिटिव्ह,,

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर:- जिंतूर तालुक्यतील वाघी बोबडे येथे पनवेल येथून प्रवास करून आलेला 48 वर्षीय व्यक्ती सुरवातीला परभणीतील नामवंत खाजगी रुग्णालयात झटका आला म्हणून दाखल झाला परंतु कोरोना लक्षण मुळे त्यास सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आज वैद्यकीय अहवला प्राप्त झाला त्यात सदर व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्या मुळे खळबळ उडाली आहे
सदर व्यक्ती हे दिनांक 15 मे रोजी मुंबई पनवेल येथून आपल्या परिवारातील असे 4 लोक सोबत जिंतूर तालुक्यती वाघी बोबळे येथे आला होता त्यानंतर त्याचा मुलगा व कारचा ड्रह्यवर हे वापस मुंबई ला निघून गेले सादर व्यक्तीला वाघी येथे कोरोन्टीन करण्यात आले होते दिनांक 27 मे रोजी त्या व्यक्तीला झटका आल्या सारखा त्रास होत असल्याने त्याला परभणी येथील वसमत रोड वरील एका नामवंत रुग्णालयत दाखल करण्यात आले होते परंतु त्याला कोरणाच्या लक्षण दिसत असल्याने त्या व्यक्तीला पुन्हा 27 मे रोजी परभणी येथील सिव्हील रुग्णलयत दाखल करण्यात आले होते तिथे त्याचा स्वयब घेऊन पाठविला आस्था आज तो व्यक्ति कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा निष्पन्न झाले अशी विवसणीय माहिती जनसमर्थक ला प्राप्त झाली आहे
आपत्ती व्यवस्थापन जिंतूर व पोलीस प्रशासन बोरी यांच्या वतीने वाघी बोबडे परिसर प्रतिबंधक क्षेत्र म्हणू घोषित करणयाची परकिरया सुरू असून आरोग्य विभागामार्फत त्या व्यक्ती संपर्कात आलेल्या उर्वरित लोकांचा शोध घेणे चालू असून अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close