Breaking News

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 295 वी जयंती जिंतूरात साजरी

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :- जिंतूर येथील प्रा डॉ प्रभाकर वजीर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 295 वी जयंती साजरी करण्यात आली जिंतूर येथील अहिल्यादेवी होळकर नगरात लोकडोवन असल्यामुळे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रोफेसर डॉ प्रभाकर वजीर यांचे निवासस्थानी अहिल्यादेवी होळकर यांची 295 वी जयंती साजरी करण्यात आली प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी प्रा डॉ प्रभाकर वजीर प्रा संदीप वजीर आणि प्रा अनिल गणपूरकर उपस्तीत होते

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close