Breaking News

समाज सेवेत सदैव जीवन खर्ची केलेल्या कै सुरेश आबा कौलवार कुटूंबाकडून शक्ती वर्धक औषधी वाटप

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

पंढरपूर :- समाज सेवेत सदैव जीवन खर्ची केलेल्या कै सुरेशराव कौलवार कुटूंबाकडून शक्ती वर्धक औषधी वाटप करून समाजा प्रति कटीब्धता दाखवून दिली आहे आज
असैनिक अल्बम ३० या होमिओपॅथिक औषधास आयुष मंत्रालय भारत सरकार अधिक्रुत मान्यता असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी औषधांचे वाटप पंढरपूर येथील आर्य वैश्य महासभेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कौलवार यांच्या वतीने विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचा उपस्थितीत समाजबांधवांना करण्यात आले आहे प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याला किमान तीन दिवस पुरतील या पध्दतीने या गोळ्यांचे वितरण करण्यात येत असल्याचे बाळासाहेब कौलवार यांनी सांगितले आहे कै सुरेश आबा कौलवार यांच्या शिकवणीतून कुटुंबातील सदस्य समाज सेवा करतात ही बाब अभिनंदनिय आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close