टीव्ही ऐंकर आमिष देवगण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- जिंतूर येथील मायनेरेटी डेवलेपमेंटच्या वतीने खाँजा गरीब नवाझ चीस्ती यांच्या अनुयायांच्या भावना दुखविल्य बद्दल टीव्ही ऐंकर आमिष देवगन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीचे निवेदन जिंतूर तहसीलदार दिनांक 18 जून रोजी देण्यात आले
भारतात नव्हे तर अनेक देशात सुफी संत ख्वाजा मोइनोद्दीन चीस्ती यांना मानणारा सर्व धर्मीय एक मोठा वर्ग आहे नेशनल टीव्ही नियुझ 18 टीव्ही च्या आरपार या कार्यक्रमात ख्वाजा मोइनोद्दीन चुस्ती यांच्या विरोधात ऐंकर आमिष देवगण यांनी आपत्ती जनक वक्तव्य करून केवळ मुस्लिम धर्मयचे नव्हे तर त्याना माणरे ईतर धर्मय लोकांच्याही भावना दुखावल्या आहे आरपार या कर्यक्रमतुन स्वतःला प्रसिद्धी मिळविण्या करिता दोन समजात तेढ निर्माण होईल असा कर्यक्रम घेतला असे या निवेदनात म्हटले आहे या बद्दल समाजातील लोंकांच्या भावना दुखावल्या गेल्याने भारतातील अनेक ठिकाहून या ऐंकर व चायनलच्या विरोधात तक्रारी होत आहे याचाच भाग म्हणून जिंतूर येथील मायनेरेटी डेवलेपमेंटच्या वतीने जिंतूर तहसीलदार निवेदन देण्यात आले आहे या वेळी मिर्जा माबुद बेग,मुजाहेद बेग,मुजीब खा,हाफेझ मुजीबुर रहमान उपस्थित होते