Breaking NewsPATHRIPURNASONPETSPORTS
परभणी अन्यया, अत्याचार,भ्रष्टाचार,विरोधी समितीवर स.अनवर सर यांची निवड

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- अन्यय,
अत्याचार,भ्रष्टाचार,विरोधी
समितीवर स.अनवर सर यांची परभणी विभाग जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून निवड करण्यात आल्या चा पत्र नुकताच त्यांना देण्यात आला आहे
जन सेवा प्रतिष्ठाण द्ववारा संचलित अन्यया,
अत्याचार,भ्रष्टाचार,विरोधी
समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी ता. उदगीर जिल्हा लातूर यांच्या स्वाक्षरी ने संस्थेचे परभणी विभाग जिल्हा संपर्क प्रमुख पदी येथील दर्गा रोड वरील स.अनवर स.ईसाख यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांच्या कळे परभणी जिल्ह्यतील होणारा अत्याचार,भ्रष्टाचार, रोखण्याची
जवाबदारी देण्यात आली आहे या निवडी बद्दल त्यांच्या नातेवाईक व मित्र परिवारा कडून त्यांचे अभिनंदन होत आहे