Breaking NewsJINTURPALAMPOITICSPURNA

◆पभणी जिल्ह्यत कोरोना सनसर्ग चा रुद्रअवतार एकाच दिवशी 25 रूग्ण ◆बाधित तर एकाचा मूर्त्यु, ◆प्रशासना सोबत नागरिकांच्या चिंतेत वाढ,

संपादक :- अकबर सिद्दीकी
‌       जनसमर्थक :- परभणी दिवसा न दिवस रुग्ण संख्येत वाढ होत असून 8 जुलै रोजी परभणी शहरासह जिल्ह्यात
‌ जांब, गंगाखेड, मानवत, सेलू ,पाथरी, असे दिवसभरात 25 कॉरोनाबधित व्यक्ती आढळून आले अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरजोगे यांनी जनसमर्थकशी बोलताना दिली, तर सेलू येथील एका 60 वर्षीय प्रतीशिष्ट व्यापारीचा रात्री उशार मूर्त्यु झाला असल्याने येथे अस्थवेस्था दिसून येते
सकाळी दिवस भरात 6 तर रात्री उशिरा 19 असे एकूण 25 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले परभणी शहरातील जागृती मंगलकार्यालय परिसरातील 34 वर्षीय पुरुष, सरफराज नगरातील 3 वर्षीय मुलगी ,26 वर्षीय महिला तसेच 56 वर्षीय महिला तसेच 7 वर्षीय मुलगी करोना बाधित आढळली आहे, काद्राबाद प्लॉट भागात 28 वर्षीय, 25 वर्षीय आणि 63 वर्षीय व्यक्ती बाधित आढळल्या आहेत , तालुक्यातील जाम येथील 20 वर्षीय पुरुष कारेगाव येतील 35 वर्षी व शहापूर येथील 35 वर्षीय पुरुष बाधित आढळला आहे
मानवत शहरातील पोलीस वसाहतीत 2 जण बाधित आढळून आले आहेत
गंगाखेड शहरात 5 व्यक्तीबधित आढळून आल्या आहेत,25 पैकी पूर्वीच्या बाधीत रुग्ण च्या संपर्कातील 23 रूग्ण असून नवीन 3 रुग्णची भर पळली
एकूण बाधीत रुग्ण संख्या 182 झाली असून 72 रुग्ण उपचार घेत असून 5 रुग्णचा मूर्त्यु झाला तर 105 रुग्ण बरे झाले असून आज रोजी 92 आव्हाल प्रलंबीत आहे
परभणी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक उपायोना करुन सुद्धा या आजाराने जिल्ह्यत रुद्रावतार धरण करण्यास सुरुवात केली असून नागरिकांनी सतर्ग राहण्याची गर्ज आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close