Breaking NewsJINTURSPORTS

आमदार सौ.मेघना दीदी ने केला दुध एल्गार आंदोलन

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव वाडी संदर्भात प्रशासना समोर प्रश्न मांडत भाजपा च्या वतीने दुधाला १० रू. लिटर अनुदान व दुध पावडरला ५० रू. अनुदान मिळावे अशी मागणी करित दुध एल्गार आंदोलन करण्यात आले यावेळी जिंतूर_सेलू_भाजपा_आमदार सौ.मेघनदीदी साकोरे बोर्डीकर भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष विद्याताई चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष डॉपंडीत दराडे , मा नगरसेवक सचीण गोरे, नगरसेवक गोपाळ रोकडे, नगरसेवक प्रदिप चौधरी, लक्ष्मण बुधव्ंत अशोक बुधवंत, सुयोगमुंडे,सुमेध सूर्यवंशी, रोहितदेशपांडे,अमोलदेशमुख,आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close