Breaking NewsJINTURnews
एक गाव एक स्वच्छ सुंदर स्मशानभूमी चळवळ*आणखीन एक गाव सहभागी.

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- असेगावगाव तालुका जिंतूर. भीमरावजी पवार यांनीसामाजिक वनीकरण विभाग परभणी येथून 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. सेवा निवृत्तीच्या दिवशी मी गावाच देण लागतो याभावनेतुन स्वखर्चाने आणी लोकसहभागातुन आपल्या आईच्या कै.जानकाबाई पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १५०० झाडे लावून घनवनाची लागवड केली.झरी प्रमाणे जिल्ह्यात एक गाव एक स्वच्छ सुंदर स्मशानभूमी चळवळ आपण जिल्ह्या मध्ये सुरुवात केलेली आहे अनेक गावांमध्ये ही चळवळ सुरू झाली आहे.
या वेळी कृषी भूषन काका कांतराव देशमुख झरीकर,भीमरावजी पवार,लिंबाजी राव पवार,शिवाजी राव पवार,आदी गावकरी मंडळी उपस्थित होते