Breaking News

लाँकडाऊला शिथीलता द्या वंचित आघाडी ने केली  जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

पालम
दिवसेंदिवस वाढत असलेल्या लाँकडाऊन मुळे सर्वसामान्य नागरिकांची हेळसांड होत आहे सुरू असलेले लाँक डाऊन थांबुन गरजवंत नागरिकांना शासनाने अनुदान द्यावे अशा मागणीचे निवेदन बहुजन वंचित आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी मुळेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे

देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेला कोरोना रोगाचा संसर्ग वाढत चालले असल्याने शासनाने यावर पर्याय म्हणून लाँकडाऊन करीत आहे करत असलेल्या लाँकडाऊन मुळे हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य नागरिकांची अधिक प्रमाणात हाल होत आहे तर अनेकांचे संसार उघड्यावर आले असून अशा नागरिकांना शासनाने आर्थिक मदत करावी अशा मागण्यांचे निवेदन बहुजन वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष अविनाश हनवते यांनी जिल्हाधिकारी मुगळीकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनावरअरविंद थिटे अविनाश हनवते भीमराव रायबोले कैलास झुंजारे मंगेश धनसडे. शेख सिराज भैय्यासाहेब मोडके. भीमराव कांबळे विजय वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close