Breaking News

जिंतूर कर्षिउत्पन्न बाजार समितीचे सूत्र सहाय्यक निबंधक गुसिंघे यांच्या हाती

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :- जिंतूर कर्षिउत्पन्न उत्पन्न बाजार समितीवर नियुक्त अशासकीय प्रशासक मंडळचा पदावधी संपपुष्टात आल्याने जिंतूर कर्षिउत्पन्न बाजार समितीवर जिंतूर येथील सहाय्यक निबंधक ए.एस.गुसिंघे यांची प्रशासक म्हणून नियुक्त केले असल्याचे पत्र प्राप्त झाले आहे
‌ गेल्या काही दिवसांपासून जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती हे राजकीय हेवेदावे मुळे चर्चेत आली होती यातील काही प्रकरणे कोर्टाच्या दारी पोहोचले आहे सध्य स्थितीत या समितीवरच्या अशासकीय प्रशासक मंडळाचा पदावधी दिनांक 22 जुलै रोजी संपुष्टात आल्याने सदर अशासकीय प्रशासक मंडळाला मुदत वाडून देण्याची मागणी सहकार पन्न वस्त्रोद्योग विभागला करण्यात आली होती परंतु असे न होता दिनांक 11 रोजी ऑगस्ट रोजी जिंतूर कर्षिउत्पन्न बाजार समितीवर प्रशसक म्हणून सहाय्यक निबंधक ए.एस.गुसिंघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे

 

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close