पालक मंत्री यांच्या हस्ते प्रशांत राखे सहित जिल्ह्यातील 14 लोकांना कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान

संपादक :- अकबर सिद्दीकी
जनसमर्थक :- 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या निमित्त परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदर नवाब मलीक यांच्या हस्ते जिंतूर येथील मंडळ अधिकारी प्रशांत बळवंतराव राखे यांच्या सहित जिल्ह्यातील 14 लोकांना कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
परभणी जिल्ह्यतील प्रशासकीय स्तरावर वरील अधिकारी,कर्मचारी यांनी कोरोना आजारा दरम्यान प्रभावीपणे कर्तव्य बजावल्या मुळे व त्यांचे कार्या ची दाखल घेऊन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आज 15 ऑगस्ट स्वतंत्र दिना निमित्त परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालक मंत्र नामदार नवाब मलीक यांच्या हस्ते विविध विभागातील अधिकारी कर्मचारी असे एकूण 15 लोकांना कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यांचे नवे पुढील प्रमाणे,उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील,व हेमंत मुंडे गंगाखेड, केदार पाटील परभणी,वैद्यकीय अधिकारी संजय हरबडे सेलू,रामेश्वर नाईक परभणी,रामदास कोलमाणे नायब तहसीलदार,कल्पना सावंत आरोग्य वैद्यकीय अधिकारी,श्रीमती वंदना मस्के पूर्णा तहसीलदार, डॉ. जय श्री यादव,श्रीमती मंजुषाभगत नायब तहसीलदार,श्रीमती अलका आखाडे, श्रीमती सय्यद फातेमा जिल्हा सामान्य रुग्णालय,मुकुंद आनंद राव रणनवर तलाठी सेलू,