◆जिंतूरात पोलीस निरीक्षक सहित 13 जन कोरोना बाधित, ◆ जिंतूर व्यपारी संघाची जनता कर्फु लावण्याची जिल्हाधिकारी कळे मागणी

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- जिंतूरात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव दिवसा ना दिवस वाढतच असून
अँटीजेन टेस्ट मध्ये व्यपारी सहित पोलिसांचा समावेश हि झाला असून आज व्यपारी संघाकडून जिंतूरात जनता कर्फु लावण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना एक निवेदना देऊन करण्यात आली असून
आज घेतलेल्या टेस्ट मध्ये 71 पैकी 13 जण बाधीत आढळून आले असून त्यात
1) जिंतूर पोलीस ठाण्यातील 48 वार्षीय पोलीस निरीक्षक 2) जिंतूर पोलीस ठाण्यातील 41 वार्षीय महिला पोलीस कर्मचारी 3) पो.नि. यांची 40 वार्षीय पत्नी 4) इटोलीकर गल्ली येथील 46 वार्षीय व्यापारी आणि त्याच्या कुटुंबातील 5) 90 वार्षीय पुरुष 6) 18 वार्षीय युवती 7) 16 वार्षीय युवती 8) 75 वार्षीय महिला 9) 40 वार्षीय महिला 10) 8 वार्षीय बालक
11) शिवाजी नगर येथील 24 वार्षीय व्यापारी12) हुतात्मा स्मारक येथील 69 वार्षीय व्यापारी13) हुतात्मा स्मारक येथील 48वार्षीय महिला व्यापारी आढळून आहे अँटिजेनट टेस्ट सुरू झाल्या पासून आज पर्यंत एकूण 612 लोकांच्या टेस्ट करण्यात आले असून त्यात 71 लोक बाधीत आढळून आले असून त्या पैकी 17 जन बरे होऊन घरी परतले तर
37 बाधीत रुग्ण हे येथील एलदरी रोड वरील अल्पसंख्याक कोविड सेंटर येथे उपचार घेत असून बाकी परभणी व इतर ठिकाणी उपचार घेत आहे दरमयन जिंतूरात दोन व्यपारी व एक महिला नागरिकांचा मूर्त्यु झाला असून कोरोना आजाराची कळी तोडण्या करिता यावर एक उपाय म्हणून जिंतूरात जनता कर्फु लावण्या ची मागणी जिंतूर व्यपारी संघा कडून करण्यात आली आहे