Breaking Newsnews
जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती चा केंद्र शासनाच्या विरोधात उपोषण

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्याना शासन सेवेत समावून घेण्यासाठी व 5 जून 2020 ला जारी केलेल्या आदेशाच्या विरोधात महा.राज्य.बा.स.सह.संघ पुणे यांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता त्याला पाठिंबा म्हणून जिंतूर बाजार समिती यात सहभागी झाले आहे
राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती च्या कर्मचारीना शासकीय सेवेत समावून घ्यावे साठी अभ्यास समिती चा आवहाल
दिनांक 20-11-2017 रोजी शासना कडे सादर केला होता आज पर्यंत याची अंमलबजावणी झालेली नाही व 5 जून रोजी च्या अध्यादेशच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला होता यात जिंतूर बाजार समितीचे कर्मचारी यांनी देखील येथील साहाय्यक निबंधक यांना निवेदन देऊन आपला पाठींबा दर्शविला आहे