Breaking News

देवेंद्रजी फडणवीस यांच्या निवासस्थानी डॉ.रत्नाकरराव गुट्टे

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

      संपादक :- अकबर सिद्दीकी

     पालम प्रतिनिधी

जनसमर्थक  जागतिक स्तरावर आलेल्या  संकटानं महाराष्ट्रालाही कवेत घेतलंय. या संकटापासून महाराष्ट्रातील जनतेची सुटका व्हावी, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, सध्या राज्यावर असलेलं संकट टळावं आणि राज्यात जनतेच्या मनातील राज्य यावं असं साकडं गणपतीबप्पांकडं गंगाखेडचे आमदार डा. रत्नाकरराव गुट्टे यांनी घातलंय. माजीमुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या निवासस्थानी बसविलेल्या श्री गणेशाची देवेंद्रजी फडणीस यांच्यासमवेत पुजा करण्याचा मान डॉ. रत्नाकरराव गुट्टे यांना मिळाला. त्यांनी या प्रसंगी मतदारसंघ, राज्य आणि देशाच्या हितासाठी बप्पाला प्रार्थना केलीय. राज्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी सुखी होवू दे, कारोनापासून नागरिकांना मुक्ती दे, कार्यकुशल देवेंद्रजी फडणवीस यांना पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होवू दे अशीच प्रार्थना डा. गुट्टे यांनी केलीय.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close