Breaking News

मनोहर सातपुते यांची OBC सेल जिल्हा कोषाध्यक्ष पदी निवड परभणी

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

परभणी
दि:- २५/८/२०२० रोजी भाजपा OBC जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये भाजपाचे व सौ मेघना दीदी आणि श्री रामप्रसाद बोर्डिकर साहेबांचे विश्वासू व जनतेच्या हाकेला नेहमीच धाऊन जाणारे समाजसेवेची आवड असणारे कार्यकर्ते मनोहरभाऊ पाटील (सातपुते) यांची परभणी जिल्हा OBC जिल्हा कोषाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री डाँ. सुभाष कदम पाटील, OBC जिल्हाध्यक्ष श्री बाजगीर पाटील व भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्री भुमरे पाटील यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
भाजपा कार्यालय परभणी येथे कोरोणामुळे मोजक्याच कार्यकर्त्यांची उपस्थितीत सोशल डिस्टंस सर्व नियम पाळून निवड पत्र देण्यात आले

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close