Breaking News

मित्र मंडळाच्या युवा अध्यक्षपदी सिरस्कर

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

पालम :- मागील अनेक वर्षापासून आ रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कामात अग्रेसर असलेले युवा कार्यकर्ता भगवान शिरस्कर यांची संस्थापक अध्यक्ष आ. रत्नाकर गुटे यांनी मित्र मंडळाच्या युवा तालुका अध्यक्षपदी म्हणून दि. 1 रोजी घेण्यात आलेल्या कार्यकर्त्या बैठकीत निवड करण्यात आली आहे याप्रसंगी मित्रमंडळाचे गंगाखेड पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड. पालम तालुका अध्यक्ष नारायण दुधाटे तायर खा पठाण गणेश दुधाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती

पालम तालुक्यातील आ. रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून तालुक्यासह शहरात सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असलेले युवा कार्यकर्ते म्हणून ओळखणारे भगवान शिरस्कर यांनी केलेल्या कार्याची दखल मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष गुट्टे यांनी घेत त्यांना पालम तालुका युवा अध्यक्ष पदी निवड केली आहे करण्यात आलेल्या निवडणूक बद्दल कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्यचे वातावरण पसरले आहे या निवडीबद्दल एडवोकेट संदीप अरुण आळनुरे. विनायकराव पोळ मारुती शेंगुळे गणेश दुधाटे नवनाथ पोळ आदींनी अभिनंदन केले आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close