Breaking News

आ.मेघना बोर्डीकर यांनी कोरोनवर मात करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या साठी धळकल्या बॉंकेत

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- मतदारसंघातील शेतकरी हे अनेक दिवसांपासून बॉंके समोर गर्दी करून पीक कर्ज व इतर कामा साठी चक्करा मारत असल्याने व बॉंकेत शेतकऱयांची एजंट कडून पिळवणूक होत असल्याची माहिती मिळताच
शेतकऱ्यांची होणारी अडणूक थांबवण्यासाठी जिंतूर येथे स्टेट बँक औफ़ इंडिया च्या दोन्ही शाखेस *आमदार सौ.मेघना दिदि बोर्डीकर यांनी भेट दिली.शेतकऱ्यांची पिककर्जांचे प्रकरणे तात्काळ मार्गी लावावी तसेच एजेंट कडुण होणारी शेतकऱ्यांची फसवणुक थांबवण्यासाठी अश्या प्रकारच्या एजेंट वर कारवाई करावी अश्या प्रकारच्या सुचना दिल्या.दोन्ही ही मनेजर यांनी शेतकऱ्यांची प्रकरणे लवकर मार्गी लावली जातील असे आश्वासन दिले.
यावेळी पंडीत दराडे,गोपाळ रोकडे,विलास भंडारी , सुनिल भोंबे,केशव घुले,अब्दुल रहेमान आदी जन उपस्थीत होते

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close