Breaking News

बोरी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कापूस खरेदी करा आ.सौ.मेघना बोर्डीकर

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :- शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता बोरी कृषी बाजार समिती अंतर्गत कापूस खरेदी करण्या ची मागणी आ.सौ.मेघना बोर्डीकर यांनी एक पत्र महाप्रबंधक भारतीय कपास निगम औरंगाबाद यांना देऊन मागणी केली आहे
बोरी कृषी बाजार समिती ही माझ्या मतदार संघा मध्ये येते, या बाजार समिती अंतर्गत 39 गावे आहेत , ह्या गावातील शेतकऱ्यांना कापूस विकण्यासाठी जिंतूर बाजार समिती येथे जावे लागते, ह्या साठी त्यांचा वेळ व पैसा वाया जातो,
ह्या वर्षी कापसाचे मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे , व मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणार आहे, त्यासाठी शेतकऱ्यांचा पैसे व वेळ वाचवण्यासाठी आपण ताबडतोब बोरी बाजार समिती अंतर्गत कापूस खरेदी केंद्र चालू करावे, त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल,

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close