Breaking News

लातुर जिल्ह्यातील कोविड उपचारासाठी हेल्पलाईन महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचा उपक्रम

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी
    लातूर : प्रतिनिधी लातुर शहरातील व बाहेरगाववरुन लातुर येथे कोविड रुग्णाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी गरज पडली तर संबंधीतांनी खालील समाजबांधवांना संपर्क करा, असे आवाहन महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने करण्यात आले आहे़
लातूर- महासभा अध्यक्ष सुरेश पेंसलवार ९४२३०७८६३०, सचिव संतोष कोटलवार अहमदपूर ८९९९३९४६२८, शाम मलगे उदगीर ९४२२४७००९७, शशिकांत बाळकृष्ण कोटलवार लातुर ९४२२०७१०९७, दीपक हरिभाऊ कोटलवार लातुर ९८००२१३८८, बालाजी गोपीनाथराव पेंसलवार लातुर ९४२२४७००६४, सुहास बोळस्कर लातुर ९६२३४५०१९४, अविनाश बट्टेवार लातुर ८३२९६९४०७५, गजानन चिद्रेवार उदगीर ७०२०२३५९४१, रमाकांत रायवार जळकोट ८८८८२५१८२७, प्रा संजय चन्नावार ९४२१४८२४१९, डॉ़ गजानन दमकोंडवार शिरुर ७८४१०७३७११, अनंतराव पारसेवार वाढवना,उदगीर ९८२२५१७८२६, निलेश मद्रेवार चापोली,चाकूर सरपंच ९६०४६९७००७, कृष्णा गबाळे जळकोट ९४२१४४७१५८, प्रभाकर पेंसलवार ९४२३०७८६९०, संजय सन्गुळगे आव्होपा ९८८१४३७१०४़
या सर्व पदाधिकाºयांशी संपर्क साधावा, असे आवाहन नंदकुमार गादेवार, गोविंदराव बिडवई, सुभाषराव कन्नावार, समन्वयक, प्रदिप कोकडवार महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा यांनी केले आहे़

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close