Breaking News

मुस्लीम कब्रस्तान मधील पवित्र कब्रगाह ची केली विटंबना : अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल…

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

   संपादक :- अकबर सिद्दीकी

दिनांक 19/ 9/2020 मुस्लिम कब्रस्तान मधील पवित्र कब्रगाह ची  विटंबना केल्या बद्दल अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुडील तपास पोलीस करीत आहे

जिंतूर येथील पठाण मोहल्ला परिसरातील सुफी संत हजरत बुखारी या मुस्लिम कब्रस्तान मधील पवित्र कबरीवर काळ्या रंगाचे ऑइल टाकून विटंबना केल्याची घटना दिनांक 15/9/20 रोजी घडली असून प्रथम चौकशीत कोणाचेही नाव माहीत न झाल्याने, मायनॉरिटी डेव्हलोपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेतर्फे प्रदेश उपाध्यक्ष आवेस पठाण अफरेदी यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक मा. श्रवण दत्त साहेबाना निवेदन देऊन अज्ञात व्यक्ती विरुद्ध विटंबना करून धार्मिक भावना दुखावल्यामुळे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती तरी D.Y.S.P. साहेबांच्या आदेशानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम I. P. C. 297 अन्वये पवित्र समाधी स्थळाचे विटंबना करून धार्मिक भावना दुखावल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला व तपास श्री हेड कॉन्स्टेबल व्यंकटी शिंदे यांच्याकडे देण्यात आला असून सदर घटनेतील गुन्हेगारांचा लवकरात लवकर तपास करून शोध घेण्यात येईल आणि त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल असे आश्वासन पोलीस उपविभागीय अधिकारी श्रावण दत्त साहेबांनी यावेळी आवेस पठाण अफरेदी यांना दिले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close