Breaking News

व्यापारी महासंघातर्फे कोरोना युद्धांचा सत्कार

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी
जनसमर्थक जिंतूर :- कोरोना महामारी मध्येउल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या नगरपालिका, महसूल,पोलीस व आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचा जिंतूर तालुका व्यापारी महासंघातर्फे सोमवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी गौरव करण्यात आला. यामध्ये मंडळ अधिकारी प्रशांत बळवंतराव राखे, नागेश मनोहरराव देशमुख, नितीन हरिभाऊ राठोड, स.जफर स. ताहेर,दिलीप विठ्ठलराव बोकारे, पठाण मौजूदखा मन्सूरखा, शेख मंजूर शेख मेहबूब, नामदेव दामोदर कांबळे, दशरथ उकंडी मोहिते, काशिनाथ राधाजी मोहिते, कैलास देवराव उफाडे,शेख अजीज जानिमिया यांचा समावेश आहे यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष ब्रिजगोपाल तोष्णीवाल, तालुकाध्यक्ष रमेश दरगड, संजय कोकडवार, गणेश कुऱ्हे,प्रदीप कोकडवार, सत्यनारायण शर्मा, ताज खा आदी मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close