Breaking News

जिल्ह्यातील लॉकडॉनच्या काळातील लाईट बिल माफ करा,डॉ.शेख बडे

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

            संपादक :- अकबर सिद्दीकी

पालम

परभणी जिल्ह्यातील लाँकडाऊ च्या काळातील घरगुती सह दुकानात वापरात येणाऱ्या सर्व लाईट बिल माफ करावे अन्यथा सरकार विरोधात आंदोलन छेडणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष डॉ. शेख बडे साहब यांनी दि. 2 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थिताना बोलताना म्हणाले यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजीराव दिवटे. विठ्ठल कदम. सय्यद मुतसिर. वामनराव बरडे कराळे उत्तम गिणगिणे आदींची उपस्थिती होती
पुढे बोलताना शेख म्हणाले की
परभणी जिल्ह्यातील सर्व दुकान व सामान्य माणसाच्या खिश्यात एक पैसा नाही मजुरदाराच्या हाताला काम नाही गोरगरीब जनतेने कसाबसा संसाराचा गाडा चालविला जात असुन गोरगरिबांच्या आयुष्यात कोरोनाने आधीच अंधार केला आहे बिलामुळे सर्वसामान्य नागरिकांना बिलाची रक्कम भरण्यासाठी उसनवारी अथवा व्याजाचा पैसा कडून आलेल्या बिलाची रक्कम भरण्याची वेळ नागरिकांवर येत आहे अशा कठिण परिस्थितीमध्ये राज्य शासनाने घरगुती वापरासह दुकानात वापरले जाणारे बिल पूर्णतः माफ करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम करावे अन्यथा राज्य शासनाच्या विरोधात लवकरच आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close