पो.नि.घोरबांड पुन्हा लागले कामाला रस्त्यावर उतरून कोरोना विरुद्ध लढाई

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- जिंतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री घोरबांड साहेब हे नोकरीवर रुजू होताच रस्त्यावर उतरून कोरोना विरुद्ध दोन हात करण्यासाठी सक्रय झाले असून आज दिनांक 5 आक्टोबर रोजी आपला फौजफाटा सोबत घेऊन नागरिकांना कोरोना पासून सतर्ग राहण्यासाठी आवाहन करत जन जनजागृती करत रस्त्यावर दिसून आले
नुकतंच कोरोना वर मात करून आपल्या नोकरीवर रुजू झालेले पोलीस निरीक्षक घोरबांड साहेब हे जिंतूरात वाढत्या कोरोना संसर्ग पासुन दुकानदार व नागरिकांना WHO च्या गाईडलाईनच्या अनुसार,सोशल डिस्टनसिंग, मास घालावे,एक ठिकाणी गर्दी होऊनही या सारख्या मुद्यावर लोकांना आवाहन करत बाजारात आपल्या फौजफाटा सहित मार्च काढला पोलीस मार्च बगताच नागरिकांनीही WHO गाईडलाईनच्या नुसार पोलीस प्रशासन आवाहनाला प्रतिसाद दिला उद्या पासून निश्चितच मोठा बदल होईल असे जनतेमधून बोलले जाते