जमाते इस्लामी हिंद तर्फे हाथरस बलात्कार घटनेचा निषेध व कृषि विधाय करद्द करण्याचे ची मागणी

संपादक :- अकबर सिद्दिकी जिंतूर :- जिंतूर येथील जमते इस्लामी हिंद तर्फे आज दिनांक 8 मे रोजी हाथरस बलात्कार घटनेचा निषेध व कृषि विधाय करद्द करण्याचे मागणी निवेदनही मा.तहसीलदार साहेब यांच्या मार्फत मा.प्रधानमंत्री यांना देण्यात आले जिंतूर येथे नव्यने रुजू झालेले तहसीलदार मा.सखाराम मांडवगडे साहेब यांचा जमाते इस्लामी हिंद, जिंतूर तर्फे स्वागत करून या वेळी … Continue reading जमाते इस्लामी हिंद तर्फे हाथरस बलात्कार घटनेचा निषेध व कृषि विधाय करद्द करण्याचे ची मागणी