Breaking News

आरोग्य मंत्री यांच्या हस्ते डॉ.आर.एम.काझी यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानीत

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दिकी

जिंतूर :- आरोग्य मंत्री राजेश टोपे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आस्था त्यांनी आरोग्य सेवा देणाऱ्या विविध लोकांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित केले त्या वेळी परभणी येथिल सामान्य रुग्णालयातील
डॉक्टर आर.एम.काझी यांना हि सन्मानित आरोग्य मंत्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
कोरोना काळात हि नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून परभणी येथील सामान्य रुग्णालयातील डॉक्टर आर.एम.काझी हे तत्परतेने आपली आरोग्य सेवा बजावत आहे याची दाखल घेऊन आरोग्य मंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी मुंगळीकर यांनी त्यांच्या कार्याची पावती म्हणून व कोरोना काळातील माघील 8 महिन्यापासुन त्यांची कोरोना बाधीत रुग्णवर सतत आरोग्य सेवा पहाता त्यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या वेळी परभणीचे रॉष्ट्रवादी काँग्रेस च्या खासदार श्रीमती फौझिया उपस्थित होत्या

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close