Breaking News

प्रल्हादराव पाचपिले यांचे निधन

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर / प्रल्हादराव रतन पाचपिले सेवानिवृत्त प्राचार्य श्रीकृष्ण महाविद्यालय तोंडगाव ता.जि. वाशीम यांचे अल्पशा आजाराने औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना रविवार दि 10 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता निधन झाले आहे.
त्यांच्या पार्थिव देहावर औरंगाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,दोन मुली,सुना,नातवंडे,जावई असा परिवार आहे.ते जिंतूर शहरातील बालक मंदिर शाळेतील शिक्षक, दै.सकाळ चे बातमीदार विनोद पाचपिले यांचे वडील होत

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close