Breaking News

जिंतुर येथे आ.मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते कोरोना लसीकरण मोहिमेस सुरवात

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :-  जिंतुर येथे कोरोना लसीकरण मोहिमेस दि. 28/01/2021 रोजी आ.मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ग्रामिण रुग्णालय येथे कोरोना लसीकरण मोहिमेस सुरवात करण्यात आली
पहिल्या टप्प्यात जिंतुर तालुक्यातील आरोग्य अधिकारी ,आरोग्य कर्मचारी याना लस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. याप्रसंगी मा.आमदार सौ मेघनादीदी साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी श्री उमाकांत पारधी उपविभागीय अधिकारी, श्री मांडवगडे तहसीलदार साहेब, श्री किशोर सुरवसे(RMO),वैद्यकीय अधीक्षक डॉ रविकिरण चांडगे,श्री प्रमोद पाटील पोलीस निरीक्षक, नगराध्यक्ष कपिल फारुकी,डॉ बोराळकर THO , डॉ शिवप्रसाद सानप ,डॉ कान्हडकर, श्री रमेश दरगड, श्री अकु लाला, श्री नागेश आकात, वैद्यकीय अधिकारी डॉ वाल्हेकर, डॉ बामणे,डॉ भुते, डॉ भालेराव,डॉ गरड, विनोद राठोड,अनिल सावंत, श्रीमती वसावे, सर्वअधिपरिचरिका, anm, आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close