◆वैद्यकीय क्षेत्रातील काळीमा फासणारी घटना¶ ◆परिचारिका प्रेमी सोबत डॉ.पतीला पत्नीने रंगेहात पकडले पत्नी ने केला पती विरुद्ध गुन्हा दाखल¶

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- जिंतूर तालुक्यतील एलदरी येथे वैद्यकीय क्षेत्रातील काळींबा फासणारी घटना घडली असून येथील प्राथमिक आरोग्य केंदरातील आरोग्य आधीकरी डॉ. काशीनाथ कैलास पवार यांनी परिचारिका प्रेमा पोटी आपल्या पत्नीचा छळ केला म्हणून डॉकटर च्या पत्नीने पतीला रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली करून,454,498,406,323,506, भ.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल केल्या ची घटना दि.31 फेबरवरी रोजी घडली
या बाबत सविस्तर वृत्त अशी की एलदरी येथील आरोग्य आधीकरी डॉ. काशीनाथ कैलास पवार यांचे व पूर्वी त्यांच्या सोबत काम करणारी परिचारिका यांच्या सोबत अनैतिक संबंध गेल्या एक वर्षा पासून जूळले होते ह्या परिचारिका प्रेमा पोटी डॉ.पवार हे आपल्या पत्नीचा नेम्ही छळ करायाचा गेल्या वर्षी हि बाब डॉ. पवार व त्यांच्या पत्नीच्या परिवारात समजल्यावर पुन्हा असे होणार नाही म्हणून डॉ.पवार यांनी असे विश्वास दिल्यावर ह्या प्रकरणाची दाबा दाबी करून
आरोग्य खात्यानेहि त्या परिचारिका डॉ.पवारांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली केली परंतु हे अनैतिक संबंध गेल्या एक वर्षा पासून सुरूच राहिले एलदरी येथे डॉ.पवार यांची बदली झाल्यावर एलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कॉरटरवर काल दिनांक 31 रोजी हे प्रेमी जोडपे असल्याची माहिती मिळताच फिर्यादी पत्नी व त्यांचे वाढील,भाव यांनी दोघा ला रंगे हात पकडून पोलिसांचाच्या हवाली करून गुन्हा दाखल केला असून आज आरोपीला पोलिसांनी कोर्टात उभे केले असता कोर्टाने डॉ.पवार यांचा जमीन हि मंजूर केला आहे या घटने ची जिल्ह्य भरात चर्चा होत आहे