Breaking News

*जिंतूरात अवैध सावकारी करणाऱ्या सोने चांदीच्या व्यापारी विरुद्ध गुन्हा नोंद *घर व दुकानावर सहकार विभागाकडून छापा

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :- जिंतूरात सध्या अवैध सावकारी करण्याऱ्या ची संख्या खूप वाढली आहे परंतु यांच्या विरुद्ध कुणी तक्रार देण्यासाठी कोणी समोर येत नाही परंतु आज जिंतूरात एका सोने- चांदीच्या व्यापाऱ्याच्या घर व दुकानावर सहकार विभागा कडून छापा टाकून सावकारी करण्याच्या दस्तावेज हस्तगत करून त्यांच्यावर घुन्हा दाखल करण्यात आलयची ची घटना दि.4 फेब्रुवारी दुपारी घडली
जिल्हा निबंधक कार्यलय परभणी यांच्या कळे दिनांक 20 जानेवरी रोजी जिंतूर येथील मेन रोडवरील रमेश माणिकराव शाहणे यांच्या विरोधात अवैध सावकारी चा वेवहार करीत असल्याची तक्रार करण्यात आली होती त्यावरून परभणी येथील जिल्हा निबंधक युगेश सुरवसे यांच्या मार्गदर्शना खाली एक टिम तयार करून तक्रारदार यांच्या अर्जाची शहानिशा करून अवैध सावकारी वेवहार होत असल्याची खात्री पटल्यावर शाहणे यांच्या घरावर व दुकानाची झाळा झळती घेतली असता तेथुन वाहिखाते हस्तगत करण्यात आले त्यावरून शहाणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्या साठी उपनिबंधक आसाराम गुसिंगे प्राकृत करण्यात आला आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close