Breaking News

जिंतूर मध्ये कोरोना ब्रेक द चैन ची अंमलबजावणी साठी पो.नि.पाटील उतरले रस्त्यावर

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

 

संपादक :- अकबर सिद्दिकी

जिंतूर :- कोरोना ब्रेक द चैन ची अंमलबजावणी साठी पो.नि.पाटील व नगर पालिका कर्मचारी रस्त्यावर उतरून दिनांक 15 मे रोजी येथील शिवाजी येथे टू व्हीलर,फोर व्हीलर व्हानावर दंडात्मक कारवाई केल्याचे दिसून आले
परभणी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व कोरोना ब्रेक द चैन ची अंमलबजावणी प्रभावी पने व्हावीत म्हणून पोलीस निरक्षक पाटील यांनी आपल्या फौज फाटा घेऊन व नगर परिषद सालहे चाऊस व त्यांच्या सहकारी सोबत विनाकारण रस्त्यावर मूक्त संचार करणाऱ्या अंदाजे 35-40 टू व्हीलर,फोर व्हीलर व्हानावर कारवाई करून एकूण12000 रु दंडवसूल करण्यात आला
या कारवाई मुळे लोकांची चांगलीच धांदल उळाली
जिंतूर चे पोलीस निरक्षक प्रमोद पाटील हे दोन महिन्याचे रजेवरून नुकतेच रुजू होऊन ठाण्याचे चार्ज हातात घेऊन ते कामाला लागल्याचे दिसून आले

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close