Breaking News

स्व.खासदार राजीव सातव यांना जिंतूरात सर्व पक्षीय नेत्या सहित नागरिकांची श्रद्धांजली

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

     संपादक :- अकबर सिद्दिकी

जिंतूर :- काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांचे आज सकाळी पुणे येथे दुःखत निधन झाले त्यांची डेड बॉडी त्यांच्या मूळ गावी नेत असतांना जिंतूर येथील फाट्यारील अन्ना भाऊ साठे चौकात यांच्यावर पुष्पांचा वर्षाव करून तालुक्यतील सर्व पक्षय नेत्यांनी व नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली देली
काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांची आज सकाळी पुणे येथील जहांगीर रुग्णयालयत दुःखत निधन झाले त्यांची डेड बॉडी पुण्या वरून त्यांच्या मूळ गावी कळमनुरी येथे नेत असतांना जिंतूर येथील जालना रोड वरील अण्णा भाऊ साठे चौकात श्रध्दांजली देण्यासाठी जिंतूर चे भाजपा चे आमदार मेघना दीदी बोर्डीकर (साकोरे) काँग्रेस चे नेते सुरेश कुंडलीकराव नागरे,राष्ट्रवादी काँग्रेस चे नगर पालिकेचे उप नागर अध्यक्ष बाळू भांबळे व नागरिकांनी जिंतूर येथे स्व.राजू सातव यांच्या पार्थिवावर पुष्पांचा वर्षाव करून त्यांच्या प्रति श्रद्धांजली व्यक्त केली या वेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर होता या वेळी पोलिस उप विभागीय अधिकारी श्रवण दत्त, पो.नि.पाटील यांच्या सहित पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close