Breaking News

भारत सरकारला शे.अकबर यांचा गर्व

संपादक :- अकबर सिद्दिकी

जिंतूर :- जिंतूर येथिल लिपिक शे.अकबर शे.मोहम्मद यांचा केंद्र सरकारच्या कुलाबा वेधशाळे कडून उत्तम कामगिरी केल्या बद्दल प्रशंसा पत्र देऊन गर्वन्यात आलेचा पत्र नुकताच त्यांना प्राप्त झाले आहे
जिंतूर तहसील कार्यालयतील शे.अकबर यांनी मान्सून 2020 जून ते अकटोबर या वर्षातील दैनंदिन पावसाची महत्वाची अकडेवारी रोज सकाळी 830 वाजता व्हाट्सएप/ईमेल/फोन/द्वारे केंद्रीय कुलाबा वेधशाळा मुबंई येथे पाठविल्याने या वेधशाळे ला येथील हवामानच्या पूर्वानुमानच्या व ईतर कामा साठी अतीशय उपयुक्त ठरल्याने व तसेच कोविडच्या या महामारी च्या या काळात हि आपली जबादारी कर्तव्यदक्ष पणे संभाळल्याने शे अकबर यांचा या वेध शाळेकडून आभार व्यक्त करून त्यांना प्रशंसा पत्र देऊन गर्वन्यात आले
भारत सरकार कडून शे.अकबर यांना सन्मानित करण्यात आल्याने जिंतूर तहसील कार्यलया कडून व मित्र परिवारा कडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close