Breaking News

विलासराव देशमुख उर्दू शाळेत, मा.आमदार विजय भांबळे यांच्या हस्ते वृक्षरोपण

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :- आज 5 जुन जागतिक पर्यावरण दिवसा निमित्त जिंतूर येथील विलासराव देशमुख उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत माजी आमदार विजय राव भांबळे यांच्या हस्ते शाळेत वृक्षरोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला या वेळी शाळेत विविध प्रकारचे झाडं लावण्यात आली या वेळी जि.प.समाज कल्याण सभापती रामराव उबाळे यांच्या हस्ते ही वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष काझी आसेफोददीन सिद्दीकी . उपाध्यक्ष.वासेफोदीन सिद्दीकी अहमद सिद्दीकी सर.. मेराज सिद्दीकी सर..मोईज.सर.नगर सेवक मिर्झा शाहेद बेग.दलमिर खान. शोएब जानिमिया. इस्माईल पहिलवान. बंटी निकाळजे. सलीम भाई. बारी सर..झाकेर नाना तसेच शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती…,.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close