Breaking News

जिंतूरात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

 

           संपादक :- अकबर सिद्दिकी

जिंतूर :- शहरातील मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी सकाळी 7 वाजता उत्साहात साजरा करण्यात आला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करण्यात येत असतो याचेच औचित्य साधुन मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते पूजन करून जय घोष करण्यात आला या प्रसंगी मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष प्रभाकर लिखे,संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष माजी सैनिक बालाजी शिंदे,सुभाष चोपडे,अभिजित देशमुख,पी.पी.दाभाडे,विजय देशमुख,गंगाधर लीखे, पिंटू रोकडे, जगताप सर जय देशमुख,गजानन शेवाळे व शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

फोटो आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close