Breaking News

◆हजारो शिक्षकांची भविष्यनिर्वाह ची रक्कम थकल्याने शिक्षक वर्ग अडचणीत ●शासनाच्या तिजोरीत खडखडाट ?

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- राज्य सरकारची देयक असलेली बी डी एस प्रणाली बंद असल्याने परभणी जिल्ह्यातील वेतन व भविषयनिर्व्ह कार्यलयात शिक्षकांचे देयक प्रस्ताव गेल्या तीन महिन्या पासून धूळखात पळून आहे आपल्या अडीअडचणीच्या वेळी जमाकरून ठेवलेला पैसा वेळेवर भेटत नसल्याने शिक्षक वर्ग अडचणीत सापळा आहे,या संदर्भात महााराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेेेने विरोधी पक्षनेते  देवींद्र फडणवीस  याांना एक निवेदन  या प्रकरणात लक्ष घालन्या  ची मागणी केली आहे

आपल्या भविष्यात स्वतःच्या आरोग्य ,मुलाचे शिक्षण,लग्न, व इतर कामासाठी लागणारा पैसा आपल्या पगारातून कपात करून भविषयनिर्व्ह निधीत म्हणजे शसनाच्या तिजोरीत जमाकरून ठेवलेले आहे
वेळो प्रसंगी आपल्या गर्जा पूर्ण करण्यासाठी परतावा,ना परतावा,व अंतिम प्रधान या माध्यमातून शिक्षकांना त्यांचा पैसा परत मिळतोय असेच शेकडो विविध प्रस्ताव परभणीच्या वेतन व भविषयनिर्व्ह कार्यलयात गेल्या तीन महिन्या पासून धूळखात पळून आहे आपले पैसे लौकर मिळवण्यासाठी शिक्षक सदर कार्यलयात दरोज चक्करा मारत असून सध्या सदर कार्यलयातील अधीक्षक हे जी पी एफ देयक पण देत नाही आणी नवीन प्रस्ताव न स्वीकारता शिक्षकांना वापस करून लावत आहे
या संदर्भात चौकशी केली असता येथील अधीक्षक मनोज भातलोंढे यांनी सांगितले के मंत्रालयाचे ने देयक साठी तयार केलेली बी डी एस प्रणली हे पूर्वी नेहमीच सुरू असायची परंतु गेल्या तीन महिन्या पासून ते प्रणाली फक्त महिन्याच्या शेवटी 29-30 या तारखेलाच उघळते त्या मुळे शिक्षकांचे देयक साठी उशीर होत आहे या प्रकरना मुळे शिक्षक मेटाकुटीला आला असून आपल्या आर्थिक गर्जा कश्या प्रमाणे पूर्ण करायचे हि चिंता त्यांना सतवत असल्याची प्रतिक्रिया काही शिक्षकांनी दिली
या सर्व प्रकरणात शासनाने लक्ष घालून शिक्षकांचे थकीत असलेले देयकची रक्कम लवकर देण्यात यावी अशी मागणी शिक्षक वर्गाकडून होत आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close