Breaking News

जिंतूर येथे सकल ओबीसी समाजाकडून धरणे आंदोलन आरक्षण पूर्वी प्रमाणे कायम ठेवण्याची मागणी

भारतीय जनता पक्षाचे हि आंदोलन

           संपादक अकबर सिद्दिकी

           आज दिनांक 25 जून रोजी जिंतूर तहसील कार्यालयासमोर शेकडोच्या संख्येने ओबीसी समाजाचे नेते कार्यकर्ते जमा होऊन तहसीलदार श्री मांडवगडे यांना एक निवेदन देऊन सकल समाजाचा रद्द झालेला आरक्षण पूर्वीप्रमाणे कायम ठेवून ओबीसी समाजाला न्याय देण्याची मागणी या वेळी करण्यात आली
उद्या दिनांक 26 जून रोजी जिंतूर येथील अण्णाभाऊ साठे चौकात ओबीसी समाजाकडून उच्च न्यायालयाने रद्द केलेले आरक्षण पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्या साठी सकाळी 11 वाजता रस्ता रोको आंदोलन सकल ओबीसी समाजाकडून करण्यात करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी या निवेदनात देण्यात आली आहे
तालुक्यातील सर्व ओबीसी समाजातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यावेळी करण्यात आले आहे या धरणे आंदोलनात ओबीसीचे नेते नाना राऊत, प्रसाद बुधवंत,डॉक्टर पंडीत दराडे परभाकर वाघीकर ,नागरिक उपस्थित होते नगर सेवक काळे 

हे हि वाचा …..

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झालेेल्या च्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी जिंतुर तालुका (obc मोर्चा) च्या वतीने उद्या दी: 26 जुन 2021 रोजी सकाळी ठीक 11 वाजता चक्का जाम आंदोल करण्यात येणार आहे तरी भारतीय जनता पार्टी चे सर्व नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी हजारोच्या संखेने वेळेवर उपस्थीत रहावे.. असे आवाहन भारतीय जनता पार्टी (ओ.बी.सी.) च्या वतिने करण्यात आले..दरम्यान
उदयाचे दि:26 जून 2021चक्काजाम आंदोलनाचे निवेदन भाजपाच्या वतिन मा. श्री तहसिलदार साहेब जिंतुर यांना देण्यात आले. यावेळी श्री मनोहरभाऊ, डाँ. श्री पंडीत दराडे, गजानन कट्टारे, श्री सुमेतभाऊ, श्री सुनिल घुगे, श्री सुयोग मुंढे, श्री अमोल देशमुख, श्री संतोष राठोड इत्यादी भाजपा कार्यकर्ते उपस्थित हस्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीचे राजकीय आरक्षण आघाडि सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी जिंतुर तालुका (obc मोर्चा) च्या वतीने उद्या दी: 26 जुन 2021 रोजी सकाळी ठीक 11 वाजता चक्का जाम आंदोल करण्यात येणार आहे तरी भारतीय जनता पार्टी चे सर्व नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी हजारोच्या संखेने वेळेवर उपस्थीत रहावे.. असे आवाहन भारतीय जनता पार्टी (ओ.बी.सी.) च्या वतिने करण्यात आले..दरम्यान
उदयाचे दि:26 जून 2021चक्काजाम आंदोलनाचे निवेदन भाजपाच्या वतिन मा. श्री तहसिलदार साहेब जिंतुर यांना देण्यात आले. यावेळी श्री मनोहरभाऊ, डाँ. श्री पंडीत दराडे, गजानन कट्टारे, श्री सुमेतभाऊ, श्री सुनिल घुगे, श्री सुयोग मुंढे, श्री अमोल देशमुख, श्री संतोष राठोड इत्यादी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close