Breaking News

◆सुरेश नागरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची ताकद वाढली,, ● महागाई विरोधात काळलेल्या मोर्चाला चांगला प्रतिसाद

संपादक :- अकबर सिद्दिकी
जिंतूर :- जिंतूरात काँग्रेस पक्षाची ताकत वाढली सुरेश नागरे यांनी काँग्रेस पक्षाची धुरा हातात घेताच जिंतूर तालुक्यात काँग्रेस पक्षाचा विस्तार व ताकत वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले व त्याचे परीणाम हि कमी वेळात दिसून आले नागरे यांनी तालुक्यतील राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी व सेनेतील शेकडो कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यास सुरुवात केली व जिंतूरात नामशेष झालेला काँग्रेस पक्ष हा पुन्हा जोमाने उभारीला येत असल्याचे पहावयास मिळाले
सुरेश नागरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक 19 जुलै रोजी जिंतूरात केंद्रा सरकार च्या इंधन दरवाढ च्या विरोधात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला या मोर्चात काँग्रेस पक्षात नव्याने रुजू झालेले कार्यकते यांचा उत्सहा दिसून आला केंद्र सरकार च्या विरोधात केलेले आंदोलन यशस्वी झाल्याचा दिसून आले हा मोर्चा जिंतूर मार्केट कमिटी इथून तहसील कार्यालयावर धडकला या वेळी शेकडो कार्यकर्ते नागरिक यांची उपस्थिती दिसून अली या बैलगाडी मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला असून या वेळी काँग्रेस नेते सुरेश नागरे यांनी सर्वसामान्य नागरिक यांच्या मुळभुत सुविधा व दैनंदिन लागणारे वस्तूच्या दरात केंद्र सरकारने भरमसाठ वाढ करून सर्वसामान्यांचा खिशाला कात्री लावली अशी टिका नागरे यानि केली ते पुढे म्हणाले की डिझेल पेट्रोल खाद्यतेल व बेरोजगारी महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त असल्याने जिंतूर तहसीलदार श्री मांडवगडे यांना लेखी निवेदन देऊन सर्वसामान्य जनतेचे भावना केंद्र सरकार कडे पाठवावे अशी विनंती केली
या भव्य मोर्चात सुरेश भैया नागरे, प्रेरणाताई वरपुडकर, गणेश जगन्नाथ काजळे,नागसेन बिरर्जे, बासू पठाण,प्रदिप देशमुख,शांताबाई बन,गंगाबाई देशमुख, रामभाऊ घुगे’ केशवराव बुधवंत, कृष्णा राऊत दुधगावकर,अर्जुन वजीर प्रकाशराव देशमुख, विजय राठोड, रामप्रसाद माघाडे, भागवत कानपुरे, अनिल घनसावध’ बाळासाहेब खंडागळे ,सिराज खान,फिरोज भाई मिस्तरी, टीका खान पठाण,सय्यद हाशम, जावेद सिद्दीकी,जाबेर भाई,या आदी उपस्थित होते

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close