Breaking News

मस्जिद इनामी जमीनीचे एकूण 11 सर्वे नंबर मधून 304 एकर जमीन आहे, परंतु टार्गेट फक्त 223 सर्वे नंबर का ?

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

             संपादक :- अकबर सिद्दीकी

         जिंतूर:- जिंतूर येथे इनामी जमिनीवरून गेल्या दोन दशका पासून नागरिकात समज गैरसमज सुरू आहे परंतु या गैरसमजा ने आता उग्र रूप धारण करून व्यक्तिगत भांडणात रूपांतर झाल्याचे समोर आले आहे
परंतु वस्तुस्थिती काय हे बागणे गर्जे आहे इनामी जामीन चा वाद हे या पूर्वी विविध संघटना,व्यक्ती व समूहाच्या वतीने शासन दरबारी मांडण्यात आला परंतु रिजलट शून्य निघाले शासनाने स्पष्ट रुपात इनामी जमीन संदर्भात तक्रारदार यांना समाधानी उत्तरे दिली आहे परंतु हा वाद काही संपत नाही,

       नेम्ही विविध संघटना,व्यक्ती,समोह कडून अचानक पने हे वाद उदभवला जातो आणि पून्हा तक्रारीची प्रक्रिया सुरू होते सरकारही या परकरनात चौकशी व उत्तरे देऊन देऊन वैतागले आहे
        जिंतूर येथिल इनामी जमीन ची सविस्तर माहीती अशी की निजाम सरकार च्या काळात येथील जामा मस्जिद ला सेवा करण्यासाठी एकूण 11 सर्वे नंबर मधून 304 एकर जमीन देण्यात आली होती परंतु कालांतराने कायदे बदलत गेले व आणि 1954 साली इनामी जमिनीचा खालसा करण्यासाठी शासनाने खालसा कायदा आणला यात ज्या ज्या धर्मस्थल च्या मुतवली कळे जमिन आहे आशय लोकांना एका ठराविक शुल्क सरकारला चालन द्वारे भरून सदर जमीनि चा खालसा करून त्या मुतवली च्या नावाने सातबारा करून देण्यात आल्या या कायद्या प्रमाणे यांना सदर जमिनी ताबा आणि मालकीचा अधिकार प्राप्त करून देण्यात आला ज्या लोकांनी खालसा करून घेतला आशय लोकांकळे खालसा झाल्याचे पुरावे ही उपलब्ध आहे , परंतु काही तुर्टी मूळे खा लसा झालेल्या जमिनी चा उल्लेखही ग्याझिड बुक मध्ये दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही
          सरकार ने हि आशय जमिनीला खरेदी विक्रीसाठीच्या परवानंग्या दिले आहे या एकूण 11 सर्वे नंबर मधून 304 एकर जमीन फक्त मुस्लिम समाजा कळे नव्हे तर समाजातील इतर विविध वर्गातील लोकांच्या मालकी व ताब्यात आजही आहे
         जिंतूर येथे इनामी जमीनचे एकूण 11 सर्वे नंबर आहे यात 304 एकर जमीन आहे यातून फ़क्त टार्गेट 223 सर्वे नंबर का होते कारण या 223 आणि इतर दोन तीन सर्वे नंबर हे शहराला लगत एलदरी रोडवर असल्याने या जमिनीची किंमत करोडो रुपयची झाल्याने हे सर्वे नंबर टार्गेट होतो
     जिंतूरात दिवसा न दिवस हा इनामी जमिनी चा प्रकरण चिघळत जात आहे विना कारण विध्यार्थी,नवकरदार ,प्रतिशिष्ट नागरिक यांची प्रतिष्ठा पनहाला लागल्या जात आहे आणि त्यांचे भविष्य अंधारात धकल्या जात आहे
     या वादातून मोठी घटना दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही शासनाने वेळीच ह्या विषयावर गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी नागरिकातून होत आहे

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close