Breaking News

जिंतूर येथे हजरत टिपू सुलतान जयंतीनिमित्त मोफत वैद्यकीय तपासणीत 476 रुग्णांनाचा उपचार शिबिर संपन्न

             

                संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- जिंतूर येथील हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्ताने येथील विलासराव उर्दू शाळेच्या प्रगणात दिनांक 21 नोव्हेंबर रोजी शहरातील नागरिकांना मोफत औषधोपचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते… यामध्ये 476 रुग्णांना मोफत उपचार करून मोफत औषधेही देण्यात आली
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वासेफ सिद्दीकी हे होते कार्यक्रमाचे आयोजक टिपू सुलतान ब्रिगेडचे बाबू खान, शाहेद भैय्या सिद्दीकी, तादील खान, इरफान खान, शेख़ आसेफ,हाफेज़ आमेर,शेख मकसूद, सोहेल सिद्दीकी सदस्य उपस्थित होते..
या कार्यक्रमाचे आयोजन जिंतूर येथिल टेपु सुलतान बिग्रेड च्या वतीने करण्यात आला या संघटनेने सामाजीक बादिलकीचे जतन करत सामान्य,गोरगरीब नागरीकांची वैद्यकीय हुवावी त्यांचा आरोग्य बरा हुवावी या हेतूने मोफत तपासणी करून 476 रुग्णांना मोफत औषधी देण्यात आली
या वेळी रुग्णच्या तपासणी साठी मोलाचे सहकार्य व योगदान दिले त्यांचे नाव डॉ.रिझवान काझी डॉ.आमिर सिद्दीकी, डॉ.शाजिया. मॅडम, डॉ. शारेखा मॅडम, डॉ. नगमा मॅडम, डॉ. जुनैद, डॉ. झिशान आणि औरंगाबाद साई हेल्थ केअर ग्रुपच्या डॉक्टरांची टीम उपस्थित होती..
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून एड.तारेख देशमुख, शकील अहमद साहब अहमद सर, मौलाना सिराज, उसामा बेग, शरीफ खान, हबीब भाई, सलीम भाई, मुसवीर भाई आणि दिगर लोक होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close