Breaking News

परभणी शहरात 17 वर्षीय युवकाचा खून 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दिकी
परभणी :- परभणी शहरात नवीन वर्षाच्या पहाटे दुखत घटना समोर आली आहे येथील पारवा रोडवरील कॅनॉल जवळ एक 17 वर्षीय युवकला डोक्यावर घाव घालून खून झाल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली व या प्रकरणात 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजले आहे
याबाबत अधिक माहिती अशी की परभणी शहरातील पारवा रोड वरील कॅनॉलच्या लगत एका 17 वर्षी युवकाचा खून झाल्याची घटना पोलिसांना मिळाल्यावर तात्काळ पोलीस प्रशासनाने घटनास्थळी जाऊन पंचनामा करून घटनेची गंभीरता लक्षाता घेता यासंदर्भात तपासाचे चक्र जोमाने फिरून घटनास्थळी श्वानपथक पाचारण करून चार संशयाताना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी पोलिसांचाच्या वतीने करण्यात येत आहे खूनाचे कारण अद्यापहि समजुशकले नाही दरम्यान खून झालेल्या युवकाचा नाव आमिष पिता नवीद राहणार भोई गल्ली असे असून नवीन वर्षाच्या सुरुवातीला अशी दुःखद घटना समोर आल्याने हळहळ व्यक्त होत आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close