Breaking News

*दु:खद घटणा, एसटी- मोटर सायकल धडकेत चारठाणा जवळ तिन मोटारसारकल स्वरांचा जागेवर मृत्यू*

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

( जनसमर्थक )  चारठाणा ( प्रभाकर कुर्हे  ) चारठाणा येथुन थोड्याच अंतरावर येलदरी येथुन सेलु कडे जात असतांना मोटारसारकल व एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने तिन मोटारसारकल स्वरांचा जागेवर मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली.
बाबत अधिक माहिती अशी की, सेलु येथिल पाच मोटारसायकल स्वार एकाच गाडीवरून गाडी क्र MH 21 AJ 6256 येलदरी येथुन सेलु कडे जात असतांना जिंतूर आगाराची औरंगाबाद वरुन जिंतूर कडे जाणारी गाडी क्र MH13 CU 6921 यांच्यात चारठाणा येथुन थोड्याच अंतरावर असलेल्या सिगटाळा पाटी जवळ समोरा समोर धडक झाल्याने तिन जनांचा मृत्यू झाल्याची घटना दि. 13 मार्च रोजी सायंकाळी 7:15 वाजेच्या सुमारास घडली घटनेची माहिती चारठाणा पोलीस ठाणे यांना कळताच सपोनि बालाजी गायकवाड यांनी घटनास्थळी दाखल होत त्यांनी रुग्न वाहीका चालक शे.ईसाक यांच्या मदतीने जिंतूर येथे हलविण्यात आले आसुन आधीक तपास चारठाणा पोलीस करत असून बातमी लिहीपर्यंत मृत्यांची नावे समजु शकली नाहीत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close