Breaking News

पुंगळा येथे युवकाची आत्महत्या विषारी औषध घेवून संपवली जीवन यात्रा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

   

               संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर –तालुक्यातील पुंगळा येथील शुभम भाऊराव जगताप वय २४ वर्षे राहणार पुंगळा या युवकाने आपल्या शेतात दिनांक १७ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता विषारी औषध प्रशान करून आत्महत्या केली .
प्राथमिक उपचारासाठी वडिलांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात परभणी येथे पाठविले परंतु बोरीच्या दरम्यानच सदरील युवकाचा मृत्यू झाल्याने परत जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. असता डॉक्टरांनी मृत घोषित केले .जिंतूर येथे वैद्यकीय अधिकारी काळे यांनी दि १८माचे रोजी पोस्टमार्टम करून सदर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. शुभम हा स्वतःची फोरविलर गाडी ने भाडे ने यान करीत होता. पुंगळा येथील समशान भूमी अंत्यविधी करण्यात आले सदरील युवकाच्या पश्चात आई-वडील भाऊ असा परिवार आहे. जिंतूर पोलीस ठाण्यात वृत्त लिहीपर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close