Breaking News

जिंतूर बसस्थानकावर शीतल जल केन्द्रा चा शुभारंभ

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

              संपादक :- अकबर सिद्दिकी
जिंतूर : प्रति वर्षा प्रमाणे याही वरसजी जिंतुर बस स्थानकावर तोषनीवाल परिवार जिंतुर च्या वतीने स्व . अयोध्याबाई रामनारायणजी तोष्णीवाल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आज जिंतूर चे आगार प्रमुख विश्वनाथराव चिभडे यांच्या शुभहस्ते पाणपोई चे शुभारंभ करण्यात आले या वेळी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सहाय्यक वहातुक निरक्षक मनोहर गावंडे,जेष्ठ पत्रकार श्री माजिदभाई,वाहतूक नियंत्रक संदीप भांबळे, काशीनाथ गीते, अप्पाराव देशमुख, रावसाहेब सांगळे, आदी जण उपस्थित होते ट्रस्ट चे चेअरमन रमण तोष्णीवाल यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले एसटी महामंडला ने ने शीतल जल केन्द्रा(पान पोइ)साठी चांगली जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यामुळेच जिंतुर बस स्टैंडवर आमच्या परिवारा कडून बस स्थानकावर येणाऱ्या सर्व प्रवास्याना ठंड व चांगले पाणी उन्हाळ्या मधे 24 तास उपलब्ध व्हावे या उद्देशाने तसेच सामाजिक बाँधीलकी ची जान ठेऊन पाणपोई सारखा क्रायक्रम गेल्या 12 वर्षा पासून सम्पन्न होत आहे तसेच या शीतल जल केन्द्राच्या माध्यमातून दररोज 4000 लीटर ठंड पाणी साधारणतः6 ते 7 हजार प्रवाशयाना वितरण केल्या जाते असे ब्रिजगोपाल तोषनीवाल ह्यांनी सांगितले.या शुभारंभ प्रसंगीं उपस्थिती दर्शविल्या बाबत सर्व मान्यवरांचे आभार ब्रिजगोपाल तोष्णीवाल यांनी आभार मानले या पाणपोई मुळे प्रवाशांना पिण्यासाठी थंड पाणी ची सोय झाली करिता एस टी महामंडाला च्या वतीने आगार प्रमुख श्री चिभड़े व सर्वानि तोषनीवाल ह्यांना धन्यवाद दिले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close