Breaking News

फाज व अलीना तंशीद सिद्दिकी या दोन्ही चिमुकलीचा पहिला रोजा पूर्ण

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

                संपादक :- अकबर सिद्दिकी
जिंतूर :-  जिंतूर शहरातील मौलाना आझाद कॉलनीत रहवाशी असलेले परवेज सिद्दिकी यांच्या दोन मुलांनी फाज सिद्दिकी वय ८वर्ष व अलीना तंशीद सिद्दिकी वय १० वर्ष याने पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून दिनांक 26 एप्रिल रोजी आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केला या पवित्र रमजान महिन्याचा मुस्लिम समाजामध्ये खूप महत्त्व आहे या महिन्यांत३० दिवसांचे उपवास रोजा ठेवून अल्लाह ची आराधना केली जाते तसेच विशेष नमाज पठण केले जाते यावर्षी कडाक्याच्या भर उन्हात आपल्या जीवनाचा पहिल्या रोजाची सुरुवात केल्यामुळे सिराज सिद्दिकी, परवेज सिद्दिकी,अहमद सिद्दिकी जावेद सिद्दीकी,सरताज सिद्दिकी, डॉ.जाहेद सय्यद(मामा),तारेख सय्यद(मामा), निसार सय्यद(मामा), आई असफिया बेगम यांच्यासह मित्रपरिवारा वतीने कौतुक व अभिनंदन करण्यात आले,

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close