Breaking News

भाजपाच्या परभणी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कोकडवार यांची नियुक्ती. *माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हि दिल्या शुभेच्छा, *माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी जुन्या  निष्ठावंत कार्यकर्त्यांला दिली संधी,

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

           

             संपादक :- अकबर सिद्दिकी

        जिंतूर :- जिंतूर येथिल प्रदीप कोकडवार         व महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे राज्य संघटक *श्री प्रदीपजी कोकडवार यांना दिनांक 5 मे रोजी जिंतूर येथील एका कार्यक्रमात परभणी जिल्हा भाजपा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांला दिली संधी देऊन हि जबाबदारी देण्यात आली त्यांच्या या नियुक्ती बद्दल माजी अर्थ मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार व जिंतूर तालुक्याचे लाडक्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या सहित जिल्ह्यातील सर्व स्त्रावरून कोकडवार यांच्या वर शुभेच्छाचा वर्षांव होत आहे
प्रदीपजी कोकडवार यांना भारतीय जनता पार्टीच्या परभणी जिल्हा ग्रामीण  उपाध्यक्ष म्हणून आज जिंतूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने बूथ प्रमुख व शक्तिकेंद्र प्रमुख यांच्या बैठकीचा आयोजन करण्यात आला होता या वेळी भाजपा परभणी जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांनी पत्र देऊन  हि घोषणा करण्यात आली, या वेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर भाजप युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, अनु जाती जमातीचे ता अध्यक्ष गुनिरत्न वाकोडे, जिल्हा चिटणीस प्रमोद कराड यांच्या कडून नवनिर्वाचित उपाध्यक्ष प्रदीप कोकडवार, यांचा सत्कार करण्यात आला
या वेळी ता अध्यक्ष लक्ष्मण बुधवंत माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, युवा मोर्चा ता अध्यक्ष किशोर जाधव, शहर अध्यक्ष दत्तात्रय, कटारे, महिला अध्यक्षा सुमनताई बार्शीकर, ता संघटन सरचिटणीस मनोहर सातपुते,महिला बांडेताई, यांच्या सह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close