Breaking News

जिंतूर येथे अल – हूदा फाउंडेशन तर्फे शिक्षण जागृकता कार्यक्रमाचा आयोजन

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- जिंतूर येथे अल- हुदा फाउंडेशन तर्फे दिनांक 17 जून शुक्रवार रोजी संध्याकाळी 7 वाजता येथील येलदारी रोड वरील हुसेनअहेमद मदनी फंगशन हाल मध्ये शिक्षण जागृकता कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला आहे
या कार्यक्रमा चे प्रमूख वक्तते श्री शे.अझरोद्दीन प्रिन्सिपल अल इरफान कॉलेज खुलदाबाद तर प्रमूख पाहुणे शिक्षण अधिकारी श्री विठ्ठल भुसारे, तहसीलदार श्री सखाराम मांडवगडे,गटशिक्षणाधिकारी श्री गणेश गंजरे,मौलाना तजमुल अहेमद खान मिल्ली, मौलाना मुफ्ती कालीम बेग हे रहाणार आहे
जिंतूर तालुक्यातील मुस्लीम समाजाततील नागरिकांमध्ये शिक्षण संदर्भात जागृकता व्हावी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे वतेच या कार्यक्रमात तालुक्यातील विविध शाळेतील नुकतेच अकरावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार हि होणार आहे
विद्यार्थ्यांना भविष्यात शिक्षण क्षेत्रात सखोल मार्गदर्शन हुवावं म्हणून अल हुदा फाउंडेशन अध्यक्ष मौलाना जलील ताबिश मिल्ली यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमात मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी व नागरकांनी उपस्थित राहून उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शना चा लाभ घ्यावा असे आव्हान मौलाना जलील यांनी केले

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close